राज्यात दिवाळीनंतर विधानसभेची आतषबाजी ते अखेर प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात!
Manage episode 445404652 series 3312200
१) दिवाळीनंतर विधानसभेची आतषबाजी; राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार
२) ‘मोफत खैराती’ प्रकरणी न्यायालयाची केंद्र व निवडणूक आयोगाला नोटीस
३) औषधांच्या किंमती 50 टक्क्यांनी महागण्याची शक्यता
४) अखेर प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात!
५) तेजस ठाकरेंनी लावला मोठा शोध! अरुणाचल प्रदेशातल्या खोऱ्यात सापडला ड्रॅगन सरडा
६) पहिल्या कसोटीमध्ये पावसाचीच ‘बॅटिंग’?
७) सईने पुन्हा जिंकली प्रेक्षकांची मने
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे, वृषाल करमरकर
1376 afleveringen