"जंगलकथा"
M4A•Thuis aflevering
Manage episode 342555348 series 3267165
Inhoud geleverd door Smita Patil. Alle podcastinhoud, inclusief afleveringen, afbeeldingen en podcastbeschrijvingen, wordt rechtstreeks geüpload en geleverd door Smita Patil of hun podcastplatformpartner. Als u denkt dat iemand uw auteursrechtelijk beschermde werk zonder uw toestemming gebruikt, kunt u het hier beschreven proces https://nl.player.fm/legal volgen.
वनचरांच्या शोधात भटकताना लेखक मुकूंद फटाक्यांना जे रोमांचक,थरारक,अनपेक्षित आलेले अनुभव त्यांनी खास त्यांच्या शैलीत वाचकांसमोर उलगडले आहे,या पुस्तकात केवळ वनभ्रमतीचे अनुभव नसून वन्यप्राण्यांच्या सवयी,वागणूक,त्यांचा जंगलातला वावर यांचीही भरपूर माहिती,एका अभ्यासकाच्या नजरेतून उलगडली आहे,लेखक नावाजलेले वन्यजीव छायाचित्रकार आहेत,बँकेत नोकरी करत असताना जोपसलेला हा छंद पुस्तक रुपाने त्यांनी सादर केला आहे,जंगल कसे बघायचे,त्याचा अभ्यास ,वनभ्रमण हे सारं या पुस्तकातून आपल्याला उमजेल,🙏
…
continue reading
29 afleveringen