आज Special Podcast |नांदेडचा सेनापती भाजपात सेना कॉंग्रेसमध्ये | Aaj Special SAAM-TV Podcast
Manage episode 442720827 series 3480446
भाजपला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांचे मेव्हुणे आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केलीये
त्यामुळे नांदेडमध्ये सेनापती भाजपात आणि सेना काँग्रेसमध्ये गेल्याचं चित्र रंगलंय. विधानसभेत नांदेडचं राजकार बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे
90 afleveringen