आज Special Podcast | MHADAचं घर कोटीच्या कोटी उड्डाण, म्हाडाचं घर सामान्यांना घरघर |Aaj Special SAAM-TV Podcast
Manage episode 442720844 series 3480446
म्हाडाने घोषीत केलेल्या घरांची किंमत कोटीच्या कोटी उड्डाणे घेताना पहायला मिळाली आहे. घरांच्या किंमती तीस लाखांपासून ते साडे सात कोटींपर्यंत पोहचल्या आहेत. म्हाडाने तब्बल 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे.
90 afleveringen