आज Special Podcast | अमित शाहांची कार्यकर्त्यांना तंबी! | Aaj Special SAAM-TV Podcast
Manage episode 443382125 series 3480446
लोकसभेतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजप अलर्ट मोडवर आलंय. महायुतीत तिन्ही पक्षांमध्ये धुसफुस सुरुय अशात मित्रपक्षांना पाडल्यास हातातून सत्ता जाईल. त्यामुळे भांडणं मिटवा अशा कान पिचक्या अमित शाह यांनी दिल्या आहेत. नेमकं अमित शाह काय म्हणाले पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..
90 afleveringen